अभिनेत्री श्रुती मराठेने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या साडी फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. श्रुतीचं हे भन्नाट फोटोशूट आणि त्यावर तिच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale